1) तीन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा
a) एकही छाप न मिळणे
Answers
Answered by
1
Explanation:
तीन नाणी फेकली असता संभाव्यता,
नमूना अवकाश (S),
S = { TTT, THT, HTT, TTH, HTH, HHT, THH, HHH }
A) एकही छापा न मिळणे.
A = { TTT }
- A या घटनेची यादृच्छिक संभाव्यता,
P(A) = A घटनेतील एकूण घटक / नमूना अवकाश घटक
P(A) = 1/8
- म्हणून A या घटनेची संभाव्यता म्हणजेच तीन नाणी फेकली असता एकही छापा न मिळण्याची संभाव्यता 1/8 आहे.
Similar questions