1) तीन संख्याची सरासरी 7 असून त्यांपैकी पहिल्या
तीन संख्यांची 4 सरासरी आहे. तर तिसरी संख्या
कोणती?
Answers
Answered by
2
Answer:
13
Step-by-step explanation:
पहिल्या दोन संख्यांची बेरीज= 4*2=8
तिन्ही संख्याची बेरीज=7*3=21
तिसरी संख्या=21-8=13
Answered by
0
Answer:
13
4*2=8
7*3=21
21-8=13
Similar questions