Math, asked by vaishalivhalangade88, 2 months ago

1. तापमानाची एकके लिहा

Answers

Answered by yashvetal9121
2

तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात. ... परम शून्य हे केल्विन मापन पद्धतीत ०°Κ, सेल्सिअस मापन पद्धतीत- २७३.१५ °С आणि फॅरेनहाइट मापन पद्धतीत -४५९.६७°F संबोधिले जाते. भौतिक, रसायन, वैद्यक, भूगर्भ, जीव व हवामान इत्यादी शास्त्रांसह दैनंदिन व्यवहारात तापमानाचे खूप महत्त्व आहे.
Similar questions