1) दोन्ही आलेख काय दर्शवितात?
2) 2001 मधील लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या देशात जास्त होता?
3) भारतातील लोकसंख्या वाढीचा दर केव्हापर्यंत जास्त होता?
4) आलेखातील वक्राचा कल पाहता कोणत्या देशातील लोकसंख्येची वाढ कमी गतीने होईल?
5) 1960 साली ब्राझीलच्या लोकसंख्या वाढीचा दर किती होता? 6) 1961 साली कोणत्या देशाचा लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता?
Attachments:
Answers
Answered by
6
1. 'भारत - वय आणि लिंग मनोरा' हे या आलेखाचे शीर्षक आहे.
2. १०-१४ या वयोगटात सर्वाधिक लोकसंख्या आहे.
3. आलेखातील य अक्षावर ५ वर्षे इतके वर्गांतर आहे.
4. ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्री व पुरुषांचे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे.
5. ५५ ते ५९ वर्षे या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण २% आहे.
6. १५ ते १९ वर्षे या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते.
Answered by
0
१९६१ते१९७१ पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर कोणत्या देशात जास्त आहे
Similar questions