(1) दोन क्रमागत सम संख्यांचा लसावि 90 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी ९० आहे तर त्या संख्या कोणत्या
ans=40(50)
Answered by
0
Given : दोन क्रमागत सम संख्याचा लसावी 90आहे
To Find : संख्या
Solution:
दोन क्रमागत सम संख्या
2x , 2(x + 1)
मसावी (x , x + 1) = 1
मसावी (2x , 2(x + 1) = 2
लसावी = 90
लसावी * मसावी = 2x * 2(x + 1)
=> 90 * 2 = 2 x(x + 1)
=> x(x + 1) = 45
शक्य उपाय नाही
योग्य प्रश्न असू शकतो
दोन क्रमागत संख्याचा लसावी 90आहे
=> x(x + 1) = 90
=> x = 9 , x + 1 = 10
संख्या = 9 , 10
Learn More:
find the LCM AND hcf of (m2-2m-15), (m3-125-15m2+75m) and (m2 ...
brainly.in/question/9049371
find the lcm of 90 and 120 - Brainly.in
brainly.in/question/7842410
Similar questions