India Languages, asked by navnathkrantikar, 1 month ago

1) दैनंदिन जीवनातील नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलांची दोन उदाहरणे लिहा.​

Answers

Answered by meenaravi703
4

Answer:

hsviztjwnsfshnaksvwjnsjsjs

Explanation:

the process in which green plants and some other organisms use sunlight to synthesize nutrients from carbon dioxide and water

Answered by sreyar271
0

Answer:

मित्रांनो आज आपण दैनंदिन जीवनातील विज्ञा या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत. या विषयाची महीती खाली प्रकल्पाच्या स्वरुपात विद्यार्थ्यांना दिली आहे जेणेकरून सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.चला तर मग सुरु करूया. माहिती आवडल्यास आम्हाला comment करून नक्की सांगा.

प्रकल्प प्रस्तावना

आजचे एकविसावे शतक हे विज्ञानाचे व माहितीतंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाची कास धरून ज्या देशांनी आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न केला ते देश आज आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळतात. काही तर पूर्णपणे विकसित झालेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरच या देशांनी आपल्या देशातील सामान्य जनतेची सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली आहे. मानवाची पर्यायाने देशाची प्रगती ही विज्ञानच्या वाढत्या वापरावर अवलंबून आहे. आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला आहे तेथे तेथे विकास घडून आला आहे. म्हणूनच तर आज मानवाच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच विज्ञानामुळे मानवी जीवनमान उंचावलेले आपल्याला पहावयास मिळते. म्हणूनच तर माणूस आत्ता विज्ञानाचा हात घट्ट पकडून ठेवू लागला आहे. आज विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने होत असलेली आपल्याला पहावयास मिळते, विविध संशोधनातूनच नवीन उदयास आलेली तत्वे , सिद्धांत, काढले गेलेले अनुमान इत्यादींचा उपयोग तंत्रज्ञानाचा आधार म्हणून होत आहे. आणि हेच विज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात वेळोवेळी सहाय्यक ठरत आहे.

दैनंदिन जीवनात आपण वावरत असताना घडणारी प्रत्येक घटना हि प्रत्यक्षाप्रत्यक्ष विज्ञानाशी संबंधित असते. माणसाच्या विकासामागे विज्ञानाची फार मोठी भूमिका आहे. विज्ञान ही एक मानवाची असामान्य निर्मिती आहे. असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मताच हवा,पाणी, आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी एक घट्ट नाते जोडले जाते. दैनंदिन जीवनात अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी आपल्याला विज्ञानाचं उपयोगी पडत असते.

Similar questions