1 to 100 syaunkat sankya
Answers
Step-by-step explanation:
संयुक्त संख्या महत्वाचे मुद्दे
एक ते शंभर मध्ये एकूण संयुक्त संख्या 74 आहेत.
या सर्व संख्यांना तीन पेक्षा जास्त विभाजक आहेत.
एक ते शंभर मध्ये 49 संख्या सम आहेत व 25 संख्या विषम आहेत
दोन अंकी 69 संख्या संयुक्त संख्या आहेत व एक अंकी 5 संख्या संयुक्त संख्या आहेत.
सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे.
दोन अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या 99 आहे.
दोन अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या 10 आहे.
I think it will helpful!
thank you
Step-by-step explanation:
1 ते 100 मधील संयुक्त संख्या
4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35,
36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50, 51,52,54,55,56,57,58,60,62,63,64,65,66,68,69
70,72,74,75,76,77,78,80,81,82,84,85,86,87,88,90,91,92,93,94,95,96,98,99,100