1. उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था
अनुभवतो कारण
अ, उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून
अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते.
ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे
आकर्षिले जातात.
क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने
आकर्षिला जात नाही.
ड. वरीलपैकी कोणतेही नाही.
पर्यायी उत्तरे:
Answers
Answered by
1
Answer:
THE ANSWER IS OPTION D BECAUSE THERE IS NO GRAVITY IN THE SPACE . THE GRAVITY IS THERE ON THE PLANET ONLY.
Similar questions