India Languages, asked by BTPgamerz, 1 month ago

1. उपमेय म्हणजे काय ?​

Answers

Answered by ak3871571
44

Answer:

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात 'उपमेय' असे म्हणतात. ... उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला 'उपमान' असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून 'कमल' हे तेथे 'उपमान' आहे. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला 'साधर्म्य' किंवा 'समान धर्म' असे म्हणतात

Similar questions