India Languages, asked by kamrankhan3155, 4 months ago

(1) वाक्यप्रकार:
पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
(1) सुरूचीचे अक्षर खूपच छान आहे.
(2) मावशी देईल ते खा आणि इथंच राहा.​

Answers

Answered by rajraaz85
4

Answer:

१.सुरुचीचे अक्षर खूपच छान आहे हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे.

२. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे.

Explanation:

वाक्याचे प्रकार-

विधानार्थी वाक्य- ज्या वाक्यामध्ये केवल साधे विधान केले असेल त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ-

१.अमर शाळेत जातो.

२. नीता गाणे गाते.

३. अजय मोठ्याने बोलतो.

आज्ञार्थी वाक्य- या वाक्यात एखादी गोष्ट करण्यासाठी ची आज्ञा केली असेल त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ-

१. शाळेतून सरळ घरी ये.

२. बाबांना कामात मदत कर.

३. अजय मोठ्याने बोल.

Answered by naiyapatil1550
0

Answer:

१) विधlनार्थी वाक्य

२) अज्ञार्थी वाक्य

Similar questions