1) विशेषण ओळखा व त्यांचे प्रकार लिहा .
वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत
Answers
Answered by
51
Answer:
Question :-
1) विशेषण ओळखा व त्यांचे प्रकार लिहा .
Required Answer :-
वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत
वरील वाक्य चाळीस हे विशेषण आहे. त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.
Learn More :-
संख्यावाचक विशेषण :- ज्या शब्दाने वाक्यातील नामाची संख्या दर्शविली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. उदा, चार, दुप्पट, सातवी, आठवी
Answered by
2
Explanation:
i hope वर्गात ahe
I am not sure sorry
Similar questions