Hindi, asked by fiza6931, 2 months ago

1]वैष्णवीच्या वाढदिवसात तिला कोणी कोणी शुभेच्छा दिल्या ?

2] कुस्ती खेळतांना कोणता शर्ट फाटला ?

3] मुलांना कसाचे दिवस प्रत्यक्ष बघायचे होते ?


don't copy ​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
1

Answer:

Explanation:

कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डाव असतात . उदाहरणार्थ, कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

Similar questions