1) व्याकरण 1) सम + आरंभ = समारंभ या प्रकारातील संधीची आणखी दोन उदाहरणे लिहा 2) 'भाव' या शब्दाचे भिन्न अर्थ लिहा. भाव --
Answers
Answered by
0
Answer:
who enjoy enjoy enjoy rob TV 4th us egg is erg us erg if WV
Answered by
0
Answer:
१) ' सम + आरंभ = समारंभ ' या प्रकारातील संधीची आणखी दोन उदाहरणे लिहा
- 1) अन् + आदर = अनादर
- 2) सत् + आचार = सदाचार
२) ' भाव ' या शब्दाचे भिन्न अर्थ लिहा
- 1) दर
- 2) भावना
Similar questions