Hindi, asked by nandanipawar2005, 6 hours ago

1:- २ व्याकरण घटकावर आधारित कृती, ४ पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
1) महदेव
2) आठवडा​

Answers

Answered by rajraaz85
7

Answer:

महादेव या शब्दाचा विग्रह महान असा देव.

वरील शब्द कर्मधराय समासाचे उदाहरण आहे. कारण शब्द बनत असताना विशेषण आणि विशेष्य अशा प्रकारची वाक्याची रचना आहे म्हणून दिलेला शब्द हा विशेषण कर्मधारय समासाची उदाहरण आहे.

आठवडा या शब्दाचा विग्रह- आठ दिवसांचा समूह

वरील शब्द हा द्विगु समासाचे उदाहरण आहे कारण त्या शब्दाच्या माध्यमातून एका संख्येचा उल्लेख होतो व समूहाचा उल्लेख होतो.

समास-

ज्यावेळी एखादा व्यक्ती बोलत असताना अनावश्यक शब्द टाळण्यासाठी दोन शब्द जोडून  एक नवीन जोडाक्षर तयार करत असेल तर त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.

Similar questions