Hindi, asked by ronakmishra17, 7 days ago

1)वडील संध्या करत होते व आईने --निखारे शेकण्यासाठी दिले होते.* *​

Answers

Answered by itcuteshehzada2
1

Explanation:

काय केले ?

उत्तर - लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला सांगितले , " जा ,रे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये . "मुलाने धावत जाऊन स्वयंपाक घरातून पिठले ,भाकरी ,कांदा , तेल एका ताटात घेऊन आला व लेखकांना खायला दिले .

२)मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला ?

उत्तर - मध्यरात्रीनंतर अण्णांनी उठून कंदील घेऊन वस्तीगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहून त्यांच्या अंगावर पांघरून आहे का नाही ते पाहिले .एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला पाहून त्याला उचलून आपल्या बिछान्यावर आणून झोपवले .स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली .त्याला पोटाशी

ok

Similar questions