1 week madhe te 2 vela yeta....Aani 1 month madhe te yet nahi.....But 1 year madhe te yeta.....????
Answers
Answered by
14
Answer is alphabet E
Answered by
0
◆◆या प्रश्नाचे उत्तर आहे, "e", जे इंग्रजीमधील अक्षर आहे .◆◆
●एक आठवडा म्हणजेच एक 'week' या शब्दात 'e' हा अक्षर दोन वेळा येतो.
● एक महीना म्हणजेच एक 'month' या शब्दात 'e' हा अक्षर एक वेळा सुद्धा येत नाही.
● एक वर्ष म्हणजेच एक 'year' या शब्दात 'e' हा अक्षर एक वेळा येतो.
● म्हणजेच, प्रश्नात दिलेल्या अटीनुसार, या प्रश्नाचे उत्तर 'e' हा अक्षर होईल.
Similar questions