Math, asked by imvishakhasawant30, 4 months ago

10. एक तारेचे वर्तुळ उघडून ती तार सरळ केली व तिची लांबी मोजली, तेव्हा ती लांबी दीड मीटर
भरली. ही तार वाकवून 50 सेमी लांबी असणारा एक आयत तयार केला, तर त्या आयताची रुंदी
किती असेल?
(1) 25 सेमी
(2) 12.5 सेमी
(3) 75 सेमी
(4) 100 सेमी.

Answers

Answered by kgaonkar2008
1

Answer:

12.5 CM asli pahije wgefhui

Similar questions