10
:
(i) जाहिरात लेखन
पुढील विषयावर जाहिरात तयार करा :
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला
वर्गा'ची जाहिरात तयार करा. zahira tayar kara
Answers
Answer:
प्लॅटिनमच्या लव्ह बँड ची सध्याची जाहिरात मला खूप आवडते. त्यात नक्की काय घडतंय हे कळत नाही, पण दोघांमधला डोळ्यांतून डोळ्यांमध्ये केलेला संवाद खूप भावून जातो.
त्यामध्ये ती परदेशी जात असल्याने पॅकअप चालू असते, असा माझा कयास आहे. मॉम आणि डॅड अशी लेबलं असलेली शर्टस् एकमेकांमध्ये दिली जातात, यात बहुदा चुकीचं लेबल किंवा शर्ट एक्सचेंज होऊन जातं. नंतर एक पिवळी टॅक्सी एका ओव्हरब्रीजखालून जातांना दाखवली जाते. या पाठीमागे संथ सुंदर संगीत सुरू असते. मग बॅग उचलणारा तो किती उमदा दाखवला आहे आणि फक्त त्याच्या प्रेझेन्सने तिथलं वातावरण गंभीर होऊन जाते, तिला रडू कोसळेल असंही वाटू लागतं. पण त्याऐवजी ती त्याच्या कडे बघत पुढे जाऊन त्याने आपला पेन खिश्यात ठेवला आहे कि नाही बघते, मग तोच चुकीचा का आवडता शर्ट पाहून तिचा ताण सौम्य होतो. याहीपुढे नवीन शर्ट असल्याने कॉलरची पुठ्ठ्याची टेप तशीच राहते, असा काहीही करून त्याचा निष्काळजीपणा अखेरी तिच्या नजरेस पडतो. तो मात्र डोळे माफक झुकवून दिलगिरी व्यक्त करतो.
शेवटी ती मागे वळून पुढे जात असता, तेव्हा तो उभा असतो असा कि हताश त्याच्या प्रेमाशिवाय तो तिथे अपूर्ण आहे...