India Languages, asked by oddahake2005, 9 months ago

*10 कोडे खालील प्रमाणे आहेत पटापट उत्तरे लिहा*

1)अशी कोणती वस्तू आहे की जी कापल्यावर सर्वजण गाणे गातात
2)असं कोणतं झाड आहे त्यावर आपण चढू शकत नाही
3)वाचायला आणि लिहायला कामी येतो पण मी कागद नाही आणि पेन नाही
4)सांगा असा कोणता प्राणी आहे याचे रक्त निळे असते
5)अशी कोणती वस्तू आहे जिला आग जाळू शकत नाही पाणी ओले करू शकत नाही तिचा मृत्युही होऊ शकत नाही सांगा पाहू मी कोण
6)अशी कोणती वस्तू आहे जी समुद्रात होते पण घरातच राहते
7)आपल्याजवळ अशी कोणती वस्तू आहे जी कोणी चोरू शकत नाही
8)अशी कोणती वस्तू आहे जीच्यात चार बोटे आणि एक अंगठा आहे परंतु तिच्यात प्राण नाही
9)असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नाही
10)अशी कोणती वस्तू आहे जी स्त्रीयावर्षातून एकदाच खरेदी करतात​

Answers

Answered by ankitannu2020
0

Answer:

plz tell me that from which language

Answered by pmagrumkhane
0

नाही माहीत यार तूच सांग....?

Similar questions