Environmental Sciences, asked by humairamalikviiic44, 7 months ago

10 lines on lion in Marathi

Answers

Answered by aditya0557944
3

Answer:

वरीलपैकी कोणत्याही विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर त्यानुसार तुम्ही स्वरूप बदलून मुद्देसूद लिहू शकता. प्राण्यावर निबंध लेखन करण्यापूर्वी त्या प्राण्याविषयी आपल्याला माहीत असलेली माहिती, आपल्याला खात्री असलेल्या गोष्टी याचं योग्य नियोजन करून कोणतीही अतिशयोक्ती न करता शाब्दिक सांगड घालून क्रमवार पद्धतीने विषयानुरूप लेखन केले पाहिजेत ते कसे पाहूया चला तर मग निबंध ला सुरुवात करुया.

प्राण्यांचा राजा सिंह आहे. अतिशय शूर, देखना, रुबाबदार असा हा प्राणी जंगलाचा राजा म्हणून शोभून दिसतो. सिंह आणि सिंहीण तिच्या पिल्लांना छावा म्हणतात. सिंह जंगलात गुहेत राहतो. त्याचा सोनेरी रंग, त्याची भव्यता केसाळ आयाळ त्याच्या सौंदर्यात भर घालते. तो स्वतः आपली शिकार करतो.

सिंहाचे पिवळसर डोळे अतिशय चमकत असतात. अंधारात हिरा जसा आपल्या तेजाने सगळ्यांचे लक्ष आकर्षून घेतो तसे हे डोळे सगळ्यांना आकर्षित करतात तसे हे डोळे सगळ्यांना आकर्षित करतात. सिन्हा मांसाहारी प्राणी आहे. सिंहाला पकडून सर्कशीत कसरती करायला शिकवतात. प्राणिसंग्रहालयात त्याला पिंजरा ठेवतात. पण असा हा जंगलाचा राजा पिंजरा तही अस्वस्थपणे येरझार्‍या घालत असतो.

शिकारी पैशासाठी त्याची शिकार करतात. त्यामुळे आता त्यांची संख्या फारच कमी झाली आहे. आपण सर्वांनी त्याचे संरक्षण करून त्याची काळजी घेतली पाहिजे

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

कल्पनाप्रधान

Next

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

Previous

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Maza Avadta Prani Gay Nibandh Marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

निबंधाचे प्रकार

आत्मकथनात्मक कल्पनाप्रधान चरित्रात्मक मनोगत वर्णनात्मक वैचारिक सण उत्सव

Popular Posts

माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel In Marathi Nibandh

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी

माझा शाळेतील पहिला दिवस मराठी निबंध | Majha Shalecha Pahila Divas Nibandh

माझा आवडता प्राणी हत्ती मराठी निबंध | Maza Avadta Prani Marathi Nibandh

माझा आवडता ऋतू मराठी निबंध | Maza Avadata Rutu Hivala In Marathi

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

माझे आजोबा मराठी निबंध | Maze Ajoba Marathi Nibandh

माझी आई निबंध मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Shetkaryachi Manogat Nibandh In Marathi

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi

Our Mission

तुमचा काही अभिप्राय असेल किंवा कुठला विषय असेल अथवा काही तक्रार असेल ते सुद्धा आम्हाला जरूर सांगा आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्यक ते बदल सुधार घडवून आणू आमच्या संकेतस्थळाला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करिता महत्वपूर्ण आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि ब्लॉग विस्तार तसेच आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. आमचे संकेतस्थळ हे प्रत्येक वाचक आणि लेखक यांच्याकरिता एक खुले व्यासपीठ आहे.

Copyright © 2020 · MARATHI NIBANDH All Right Reserved

Answered by syedtahir20
0

सिंह /  lion :

-सिंह हा सर्व प्राण्यांचा राजा मानला जातो.

- सिंहाची डरकाळी 6 ते 7 किलोमीटर दुरून देखील ऐकायला येते.  

--सिंहाला पोहता पण येते.

-सिंहाचे तसे पाच-सहा असायचे पण आता त्याचे फक्त दोनच प्रकार आढळतात.

- युरोपीय आणि बारबेरी सिंह आता राहिले नाही, आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह आपल्याला बघायला मिळतात.

-सिहिणीच्या गर्भधारणेचा वेळ 110 दिवसाचा असतो व ती आपल्या जमलेल्या मुलाला 8 महिन्या पर्यंत दूध पाजते.

- सिंह हा जवळपास २५ वर्ष जगतो. आणि त्याला हवा तास आहार, राहण्यासाठी ठिकाण न मिळाल्यास तो फक्त ८-१० वर्षाच जगू शकतो.

-सिंहाची शिकार करणे हा राजेमहाराजांचा एक छंद होता पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जुनागडच्या नवाबाने सिंहाची शिकार करण्यावर पूर्णतः बंदी घातली.

-दक्षिण आफ्रिकेत आपल्याला पांढऱ्या रंगाचा सिंह बघायला मिळतो.

- सिंहाचे मुख्य खाद्य आहार म्हणजे हरीण, रानडुक्कर, नीलगाय, चितळ, काळवीट हे आहे.सिंहाच्या तुलनेत सिंहीण जास्त शिकार करते, जवळ पास 80 शिकार सिंहीण द्वारे केले जातात.

-सिंह 80 किलोमीटर प्रति तास च्या वेगाने धावू शकतो.

Similar questions