India Languages, asked by salome4444, 11 months ago

10 lines on use of trees (in marathi language)

Answers

Answered by sachinwandhekar88
1

Explanation:

झाडे ह मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे .

झाडामुळेच ही सृष्टी जीवंत आहे व मानव सुद्धा .

झाड आपल्याला फळ , फुल सर्व पुरवते .

झाडे हा रात्री CO2 घेतात व O2 बाहेर सेाडतात .

म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा घातक वायू घेतात,

आणि ऑाक्सिजन हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा वायू बाहेर सोडतात .

यामुळेच मी सांगतो की तुम्हाला जेवढे झाडे त्यात ता येतील तेवढे झाडे लावा,

व ते जगवा . व दूसऱ्यांनी लावलेले पण जगवा हीच विनंती मी करतो .

झाडे लावा, झाडे जगवा ......

hope it will help u!!!!

mark at brainliest!!!!

Similar questions