Science, asked by Anonymous, 8 months ago

10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये
साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा काढा.

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा 49000 J असेल.

Explanation:

Given:

h = 10 m

m = 500 kg

g = 9.8 m/s²

Potential Energy = m g h

=> P. E. = 10 * 9.8 * 500

=> P. E. = 98 * 500

=> P. E. = 49000 J

म्हणून,

पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा 49000 J असेल.

Similar questions