10 Q... ब) सुरवातीला एक वाक्य दिलेले आहे.तुझ्या मनाने पुढील तीन वाक्ये लिही. पहाट झाली होती.
Answers
Answered by
1
Answer:
konsi class ka ques hai yeh
Answered by
0
पहाट झाली होती. सुर्याची कोवळी किरणे नुकताच डोंगरांच्या शिखरांवरून झाडांना कुरवाळत होती. पक्ष्यांच्या किलबिलाट सुरू झाली होती व कोंबड्यांची झुंज मोठ्याने कानावर पडत होती. एक मंद शितल वारा वाहत होता व झाडांच्या फांद्या त्यात डोलत होत्या.
अश्या सुंदर सकाळी रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी भोर नावाच्या एका गावात पंचायत समितीची बैठक चालू होती. बैठक बोलावण्याचा मुद्दा मागच्या दिवशीचा झालेला किल्ल्यावरचा अपघात.
Similar questions