10 सेमी कर्ण असलेल्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 6 सेमी असेल तर दुसरी बाजू ?
Answers
Answered by
9
Answer:
8 सेमी
Step-by-step explanation:
कर्ण = 10सेमी
एक बाजू =6 सेमी
काटकोन त्रिकोण
पायथागोरस सिद्धांतानुसार
10^2 =6^2 + बाजू^2
100 = 36+ बाजू^2
100-36=बाजू^2
64=बाजू^2
8सेमी= बाजू
I hope that helps you !!!
Similar questions