10 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Answers
Answered by
8
Step-by-step explanation:
आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे,
□ ABCD हा चौरस असून,
कर्ण = 10 सेमी
समजा ,
मानूया, चौरसाच्या बाजूची लांबी = x
∆ ABC मध्ये ∠B = 90°
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार,
(कर्ण)² = (उंची)² + (पाया)²
(AC)² = (AB)² + (BC)²
(10)² = (x)² + (x)²
100 = 2x²
x² = 100/2
x² = 50
x = √50
x = 5√2
चौरसाच्या बाजूची लांबी = 5√2 सेमी
★ चौरसाचे क्षेत्रफळ :
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू × बाजू
5√2 × 5√2
50 चौ. सेमी
चौरसाचे क्षेत्रफळ = 50 चौ. सेमी
∴ 10 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 50 चौ. सेमी आहे.
Attachments:
Similar questions
Math,
9 days ago
Math,
9 days ago
Environmental Sciences,
9 days ago
Computer Science,
18 days ago
Biology,
18 days ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago