India Languages, asked by mansisonawane78, 1 month ago

10 th cha koni aaha ka answer diya na .. lesson no 3 shal sub - marathi
if you know then only answer
don't spam ...​

Attachments:

Answers

Answered by jaydsmk2019
2

Answer:

शाली विकल्यावर भिक्षेकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना 1) 1 ) शाली देणारा लेखक भला माणूस आहे ii . 2) माझ्यासारख्या भिकार्याला शाली शोभत नाहीत 3 )शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट असते. आमचं जिणं बिकट आहे

Explanation:

शाली विकल्यावर भिक्षेकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना i) शाली देणारा लेखक भला माणूस आहे ii) माझ्यासारख्या भिकार्याला शाली शोभत नाहीत iii) शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट असते iv) आमचं जिणं बिकट आहे

Similar questions