India Languages, asked by pournima57, 9 months ago

10 वि पाठ 7.गवताचे पाते 1 आकृती पूर्ण करा रूपक कथेची वैशिष्ट्ये​

Answers

Answered by tanish4331
9

Answer:

"...एक विचारू?"

उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणालं.

"हं."

"मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय...पण.."

"पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?"

"..हो."

"अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या.."

" पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?"

"हो! आणि इतक्या उंचीवरून आता खरं तर ही लहान झाडंच ज्यास्त सुंदर दिसतात..."

...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला

Answered by 918010841766
0

८) स्वमत : 'गवताचे पाते' रुपक कथेतून माणसाच्या वृत्तीचे घडणारे दर्शन तुमच्या शब्दात लिहा.

Similar questions