Math, asked by rathodakash18229, 9 months ago

10 व्यक्ती hotel मध्ये जेवणायाठी गेल्या असता त्यापैकी 9 व्यक्तीने जेवणासाठी प्रत्येकी 15 रु खर्च केले आणि 10 व्या व्यक्तीने 10 व्यक्तीच्या सरासरी खर्चा पेक्षा 10 रु जास्त खर्च केले तर एकूण किती रक्कम खर्च झाली ?

Answers

Answered by Anonymous
5

10 व्यक्तीचा सरासरी खर्च= x

10 व्या व्यक्तीचा खर्च = x + 10

9 व्यक्तींचा एकूण खर्च = 9 x 15

= 135

10 व्यक्तींचा एकूण खर्च =135+x+10

= x + 145

म्हणून , (x + 145)/ 10 = x

= x + 145 = 10 x

= 10x - x = 145

= 9 x = 145

= x = 145/ 9

= 16.11

आता एकूण खर्च = 16.11 × 10

= 161.1

ANSWER IS 161.1 ....

#ANONYMOUS.....❤❤

Similar questions