Accountancy, asked by sableanil198, 1 month ago

*1000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक किती रुपये असेल?*​

Answers

Answered by Sauron
10

1,000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक 2.5 रुपये असेल.

Explanation:

  • मुद्दल (P) = 1,000 रुपये
  • मुदत (T) = 2 वर्ष
  • व्याज दर (R) = 5 %

सरळव्याज = P × R × T / 100

= 1,000 × 5 × 2 / 100

= 10,000 / 100

= 100

सरळव्याज = 100 रुपये

__________________

चक्रवाढव्याज :

एकूण रक्कम (A) = P (1+(R/100))ᵀ

= 1,000 (1 + (5/100))²

= 1,000 (1.05)²

= 1,000 × 1.1025

= 1,102.5

A = 1,102.5

चक्रवाढव्याज = A - P

= 1,102.5 - 1,000

= 102.5

चक्रवाढव्याज = 102.5 रुपये

__________________

चक्रवाढव्याज - सरळव्याज

= 102.5 - 100

= 2.5

∴ 1,000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक 2.5 रुपये असेल.

Similar questions