Math, asked by jinujeny5216, 4 months ago

*1000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक किती रुपये असेल?*>>1️⃣ Rs. 250>2️⃣ Rs. 2500>3️⃣ Rs. 2.50>4️⃣ Rs. 100​

Answers

Answered by Sauron
78

Answer:

पर्याय 3) Rs. 2.50

1,000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक 2.50 रुपये असेल.

Step-by-step explanation:

मुद्दल (P) = 1,000 रुपये

मुदत (T) = 2 वर्ष

व्याज दर (R) = 5 %

सरळव्याज = P × R × T / 100

= 1,000 × 5 × 2 / 100

= 10,000 / 100

= 100

सरळव्याज = 100 रुपये

__________________

★ चक्रवाढव्याज :

एकूण रक्कम (A) = P (1+(R/100))ᵀ

= 1,000 (1 + (5/100))²

= 1,000 (1.05)²

= 1,000 × 1.1025

= 1,102.5

A = 1,102.5

चक्रवाढव्याज = A - P

= 1,102.5 - 1,000

= 102.5

चक्रवाढव्याज = 102.5 रुपये

__________________

★ चक्रवाढव्याज - सरळव्याज

= 102.5 - 100

= 2.5

∴ 1,000 रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यातील फरक 2.50 रुपये असेल.

Answered by Anonymous
43

दिले :-

1000  रुपये रकमेवरील 5% दराने 2 वर्षांसाठी सरळव्याज आणि

शोधण्यासाठी :-

चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यात फरक

उपाय :-

 \sf SI = \dfrac{PRT}{100}

SI = 1000 × 5 × 2/100

SI = 5000/50

SI = 100

 A = P\bigg(1 + \dfrac{R}{100}\bigg)^n

A = 1000 (1 + 5/100)²

A = 1000 (100 + 5/100)²

A = 1000 (105/100)²

A = 1000 (21/20)²

A = 1000 × 21/20 × 21/20

A = 441000/400

A = 1102.5

Difference =  1,102.5 - 1,000

= 102.5

Similar questions