Math, asked by kajalgodase2006, 16 hours ago

104 आणि 143 यांचा मसावी किती​

Answers

Answered by akshadasananse
2

Answer: 13

Step-by-step explanation:

13 is HCF of 104 & 143

Attachments:
Answered by jitumahi435
0

मसावि  :महत्तम सामायिक  विभाजक संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक.

दिलेली माहिती :

104 आणि 143 यांचा मसावी

सर्वात आधी दिलेल्या संख्यांचे विभाजक लिहा .

104: 1,2,4,8,13,26,52,104

143: 1,11,13,143१४३

समान आलेल्या संख्यांपैकी  सर्वात मोठा विभाजक हा मसावि असतो.

त्यामुळे,  104 आणि 143 यांचा मसवि 13 आहे.

Similar questions