CBSE BOARD X, asked by kalpesh41, 1 year ago

10sentence on upma alankar in marathi

Answers

Answered by shivam9238
1
कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.


अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत, १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अंलंकार शब्दामधील बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो.

उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.

Similar questions