10th मराठी भरत वाक्य ही कविता आवडी व न आवडली ह्याची करणे द्या
Answers
Answered by
1
Explanation:
भरतवाक्य ही कविता मला खूप आवडली कारण यामध्ये सतकर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून दिलेली आहे या कवितेचे कवी मोरोपंत हे खूप चांगले लेखक व कवी आहेत. त्यामुळे मला ही कविता खुप खुप आवडली.
भरतवाक्य ही कविता नाही आवडली कारण यामध्ये फक्त सज्जन बाबत सांगितले आहे. भरतवाक्य ही कविता थोडी शब्दांमध्ये गुंतलेली आहे त्यामुळे मला या कवितेचा काही भाग कळाला नाही त्यामुळे मला ही कविता नाही आवडली.
Similar questions