(11) 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन' असे लेखकांस वाटले; कारण -
Answers
Answered by
2
Answer:
अंधळ्यास एक डोळ्यानें दिसूं लागलें तरी त्याचा कार्यभाग होऊं शकतो. मग त्याच्या दोन्ही डोळ्यांस दृष्टि आली तर त्यास विशेष आनंद होईल यांत नवल काय ? तसेंच केव्हां केव्हां आपल्या अपेक्षेपेक्षांहि अधिक आपल्याला एखाद्या कार्यांत लाभ होतो तेव्हां आपणांस फारच आनंद होतो, अशा वेळीं ही म्हण योजतात. ( गो.) अंधळा मागता एक डोळो देव दितो दोन डोळे
Explanation:
i think it helps you
Similar questions
English,
2 months ago
Math,
2 months ago
Chemistry,
2 months ago
English,
5 months ago
Political Science,
5 months ago
Computer Science,
11 months ago
English,
11 months ago
Hindi,
11 months ago