History, asked by yogeshmeharepillu, 3 days ago

11. हरप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला?​

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

इ. स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

Answered by sbhupenda82
0

i10 write in Hindi language not English language

Similar questions