India Languages, asked by kambleshreya2006, 2 months ago

11
खालिल वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1)
तरतूद करणे
2) प्रयाण करणे​

Answers

Answered by borhaderamchandra
4

Answer:

तरतूद करणे- भविष्यात लागणाऱ्या वस्तूंची आधीच व्यवस्था करून ठेवणे

पूर्वीच्या काळी गडावर किमान 2 वर्षे पुरेल इतक्या धान्याची आणि दारूगोळ्याची तरतूद करून ठेवली जात असे.

प्रयाण करणे- प्रवासाला निघणे

प्रभू रामांनी सीतेच्या शोधकामासाठी श्रीलंके कडे प्रयाण केले

Similar questions