11) "खरा धर्म हा समाजाचा पाया आहे. या आधारावरच सर्व खरीखुरी नागरिक सरकारे व त्यांचे अधिकार उभे असतात, असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे?
Answers
Answered by
0
Explanation:
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याच गोष्टीचा प्रत्यय शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभातून दिसून आला. या लग्नात मुस्लिम समाजाच्या मामाने दोन हिंदू भाचींचे कन्यादान केले. त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात हे धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाची चर्चा शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. Also Read - केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सींवर घालणार आळा ?
Similar questions