11) तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखास काय म्हणतात?
Answers
Answered by
7
Answer:
It is called as केरीवलेख
Answered by
1
Answer:
ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख किंवा मजकूर असेही म्हणतात.
इसवी सन तिसऱ्या शतकात ताम्रपट वापरला गेला. राजाज्ञा कोरून ठेवण्याची पारंपारिक प्रथा या ताम्रपटावर दिसते. ताम्रपट हे एक प्रकारचे अभिमानास्पद चिन्ह आहे. व्यक्तीला ताम्रपट मिळणे म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा गौरव होणे होय. ताम्रपट हे सहजासहजी कुणालाही दिले जात नाही. ते मिळवण्यासाठी एखाद्या क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी करावी लागते.
आपल्या भारतासाठी ज्या क्रांतिवीरांनी बलिदान दिले त्यांच्या सन्मानार्थ देखील भारत सरकारने हे ताम्रपट दिले होते. अशाप्रकारे ताम्रपट हा आपल्या इतिहासाठी अविस्मरणीय अशी गोष्ट आहे.
Similar questions