11th marathi chapter 1 mamu kruti answer
Answers
Answer: 'मामू' हा पाठ 'लाल माती रंगीत मने' या शिवाजी सावंत लिखित व्यक्तिचित्रण संग्रहातून घेतलेला आहे. चरित्रलेखनात शिवाजी सावंत यांचा हातखंडा आहे. व्यक्तिचित्रांमधून जीवनाशी एकरूप झालेली, त्याच्यावर प्रेम करणारी निर्मळ-नितळ मनाची माणसे त्यांनी रेखाटली आहेत.
'मामू' हा पाठ व्यक्तिचित्रणात्मक असून त्यातून सर्वसामान्य असलेल्या मात्र तरीही जीवनाचा असामान्य आनंद लुटणा-या 'मामू' च्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. प्रामाणिकपणा, देशाभिमान, नम्रता, सेवाभावी वृत्ती या साऱ्या गुणांनी सह्रदयी असलेला 'मामू' हा माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे पाठातून जाणवते.
Explanation:
'मामू' हा पाठ 'लाल माती रंगीत मने' या शिवाजी सावंत लिखित व्यक्तिचित्रण संग्रहातून घेतलेला आहे. चरित्रलेखनात शिवाजी सावंत यांचा हातखंडा आहे. व्यक्तिचित्रांमधू� जीवनाशी एकरूप झालेली, त्याच्यावर प्रेम करणारी निर्मळ-नितळ मनाची माणसे त्यांनी रेखाटली आहेत.