12:15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शीवितो. तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवित असेल?
Answers
Answered by
0
Answer:
A]
South[दक्षिण]
कारण १२ वाजता तास काता पूर्व दिशा दर्शवितो तर तर १२:१५ वाजता मिनिट कता तास कता च्या ९०° पुढे राहील म्हणून ती दिशा दक्षिण राहील......
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d67/b8f6001f48b45780ab69675576fc7795.jpg)
![](https://hi-static.z-dn.net/files/dc6/4cdc94fb643d963513cb06bea16d9f67.jpg)
Similar questions