12) एक काम अनुक्रमे 'अ' 12 दिवसात, 'ब' 15 दिवसात व 'क' 24 दिवसात स्वतंत्रपणे करतात. 'अ' ने 3 दिवस काम केले
व तो सोडून गेल्यावर 'ब' ने त्यानंतर 5 दिवस काम केले व तो ही सोडून गेला, तर त्या नंतर उरलेले काम 'क' किती
दिवसात पूर्ण करेल.
(उत्तर: 10 दिवस)
Answers
Answered by
20
Step-by-step explanation:
LCM=120
अ=12 एका दिवसाच काम =120/12 =10
ब=15 एका दिवसाच काम=120/15 =8
क=24 एका दिवसाच काम=120/24 =5
अ चे 3 दिवसाचे काम =10*3=30
ब चे 5 दिवसाचे काम=8*5=40
30+40=70
120-70=50=
50 काम बाकी
क ने ते काम 50/5=10 दिवसात केले असेल
Similar questions
Math,
2 months ago
Science,
2 months ago
English,
2 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
11 months ago