India Languages, asked by suppeeps, 7 months ago

12.एका शब्दातील योग्य उत्तर ओळखा.
कवीने चंद्राला दिलेली उपमा--- "
1.पावाची
(2.चपातीची
3.भाकरीची
( 4.सारणाची​

Answers

Answered by yashingale515
6

Answer:

कवीने चंद्राला भाकरीची उपमा दिली आहे.

Similar questions