12 lines on doll in Marathi
Answers
Answered by
3
Answer:
doll म्हणजे बाहुली अशी की जी शक्यतो लहान मुली आपले खेळणे म्हणून वापरतात. बाहुली ही लहान मुलींच्या खूप जवळची असते. तिला त्या खूपच जपतात. तिचे लाड पुरवणे, तिच्यासोबत खेळणे, तिचे आवरणे या सर्व गोष्टी लहान मुली करत असतात. विविध प्रकारच्या बाहुल्या आपण बाजारात पाहतो. त्यामध्ये अनेक प्रकारची विविधता आढळून येते. बाहुलीचा खेळ भातुकलीचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रत्येक मुलीला आपली बाहुली प्रिय असते. प्रत्येकी जवळ एक ना एक तरी बाहुली असते. बाहुली सोबत गप्पा मारायला मुलींना खूप आवडते. ती त्यांची जवळची व खास मैत्रीण असते.
Explanation:
follow me make me as brainlist
Similar questions
Social Sciences,
5 months ago
India Languages,
9 months ago
India Languages,
9 months ago
Science,
1 year ago
History,
1 year ago