12)
पुढील शब्दाचे सामान्यरूप ओळखा.-मुलांनी
Answers
Answered by
0
Answer:
सामान्यरूप:- मुलां
Explanation:
शब्द:- मुलांनी
सामान्यरूप :- मुलां
मूळ शब्द :- मूल
विभक्ती प्रत्यय:- नी
Similar questions