13.
आकृतीत लपलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा :
(1) न आवडणे (2) समजणे
(3) समजावून सांगणे (4) ओळख असणे
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
वाक्प्रचार - कानावर पडणे.
अर्थ - २. समजणे. ( कळणे )
Similar questions