13) मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ? 1) कोरनिआ 2) इरीस 3) प्युपील 4) रेटीना
Answers
Answered by
13
Answer:
2. Iris(आइरिस)
Explanation:
hope it helps you.
Answered by
1
मानवी डोळ्याचा इरीस भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो .
उत्तर आहे विकल्प 2) इरीस.
इरीस डोळ्यातील पातळ गोलाकार रचना आहे .
आयरिस ( iris) मांसगोलकाला बुबुळ म्हणतात.
- आयरिसचा मुख्य काम डोळ्यातील बाहुलीचा व्यास आणि आकार नियंत्रित करणे हा आयरिसचा मुख्य काम आहे.
- डोळ्याचा रंग या बुबुळावरून निश्चित केला जातो.
- हा बुबुळ काचेसारखा अत्यंत प्रदर्शक भाग असतो.
हा झाकणासारखा बसवलेला असतो . यात रक्त वा नसतात .
याच्या पेशी प्राण वायु व साखर आजूबाजूच्या द्रवपदार्थातूनच घेतात. याला चेतातंतु असतात .
- हा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो . थोडासा ओरखडा देखील खूप दुखतो.
Similar questions