13) ऑलिपिकमध्ये तेवत असणारी ज्योत याचा अंधकार घालवले, (A) असमानता B) क्षुद्र विचार C) अज्ञान,
Answers
Answered by
0
Answer:
ऑलिंपिया (ग्रीक: Ολυμπία) हे प्राचीन ग्रीसमधील एक ऐतिहासिक स्थळ आहे. ऑलिंपिक स्पर्धांचा उगम येथेच झाला. इ.स. पूर्व ७७६ मध्ये झ्यूसच्या सन्मानाप्रीत्यर्थ येथे पहिली ऑलिंपिक स्पर्धा खेळवली गेली असे मानले जाते. दर चार वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धा ११७६ वर्षांनंतर इ.स. ३९४ मध्ये थियोडोसियस पहिला ह्याने बंद केल्या
Similar questions