Hindi, asked by shivajikokane, 3 months ago

13. सोबतच्या आकृतीत लपलेली अर्थपूर्ण म्हण ओळखून त्या म्हणीतील सहावे अक्षर पर्यायांतून
निवडा:
please mahan pan sanga....​

Attachments:

Answers

Answered by kadambinis251
2

Answer:

हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे- सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी - महान माणसाची सामान्य माणसाशी तुलना होऊ शकत नाही.

पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट स्विकारली की ती गुणदोषांसह स्विकारणे.

दुभत्या गायीच्या लाथा गोड

देखल्या देवाला दंडवत

नवीन विटी नवे राज्य

पुराणातील वांगी पुराणातच

कसायाला शिकार धार्जिणी

ताकापुरते रामायण

नमुना प्रश्न -१) पुढे दिलेल्या अक्षरांची जुळणी करून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? (२०१७)ची, व्ही, वा, पो, वी, त्या, वा, टा, ची, न्या, ळी. ळी, ज, खा.१) पुष्कळ लोक बोलतात तेच खरे२) अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे३) पैशाने सर्व काही साध्य होते.४) ज्याच्या अंगात सामर्थ्य तोच अंमल गाजवितोपर्याय क्रमांक २२ ) अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते?ल, पा, रा, ळे, खी, ल, ची, खी, तो, नी, त.१) पा २) चा ३) णी ४) खीपर्याय क्रमांक ३ बरोबर३) पुढील म्हणी ओळखा व त्याचा अर्थ निवडाग, म, वे, वी, क्षा, डा, ओ, ट, ड.१) मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही२) पर्याय नाही म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट स्विकारावे३) कठीण काम स्विकारावे४) दगड कठीण असतो म्हणून वीट बरीपर्याय क्रमांक २ बरोबर४) पुढील म्हण पूर्ण कराअसंगाशी संग ....गाठ१) प्राणाशी २) शत्रूशी ३) मित्राशी ४) आयुष्याशीपर्याय क्रमांक १ बरोबर५) पुढील म्हणीचा अर्थ ओळखाकोंड्याचा मांडा करून खाणे१) वाईट गोष्टीचा वापर करणे२) दबावाने काम करून घेणे३) वाईट परिस्थितीत मिळेल त्या गोष्टीवर समाधान मानणे.४) ताकदीने सर्व कामे होतात.पर्याय क्रमांक ३ बरोबरनमुना प्रश्न -१) दिलेल्या म्हणीचा अर्धा भाग पूर्ण कराशेळी जाते जीवानिशी....१) खाणारा काकडीला राजी२) खाणाऱ्यांचे काय जाते३) खाणारा म्हणतो रातड४) खाणाऱ्याचे पोट दुखते२) वाक्यातील अनावश्यक भाग ओळखाकेर / कानात / डोळ्यात / फुंकर / आणि / कचऱ्यांत१) कानात २) कचऱ्यात ३) डोळ्यात ४) केर३) खालील अक्षरातील एक म्हण ओळखाचा, न्ही, पा,हु, पा, डो, र, उ, घ, णा, शी.१) न्ही २) दो ३) पा ४) शी४) मुर्खाकडून चांगली अपेक्षा करू नये या अर्थाची म्हण ओळखा१) गाढवापुढे वाचली गिता कालचा गोंधळ बरा होता२) गाढवाला गुळाची चव काय३) गाढवांचा गोंधळ त्यांचा सुकाळ४)

Similar questions