13 साठी सूचना :- खालील उतारा वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा,
नुसता कारखाना काढून प्रश्न सुटत नाही, तर त्यामध्ये तयार होणाऱ्या औषधांनाही मान्यता मिळावी
लागते. त्याशिवाय त्यांचा खप कसा होणार? खप झाला नाही, तर कामगारांना पगार कसा देणार? या
कारखान्यातील औषधे देशी म्हणून देशी डॉक्टरांचाही त्यावर विश्वास बसत नसे. अशाही परिस्थितीत
आपल्या कामावरील निष्ठा प्रफुल्लचंद्रांनी ढळू दिली नाही. नव्या-नव्या क्षेत्रांत कर्तृत्त्व दाखवत त्यांनी प्रवास
चालू ठेवला. ब्रिटीशांनी त्यांना सर ही पदवी दिली.
कारखान्यात तयार होणाऱ्या औषधांचा खप कशावर अवलंबून आहे ?
(1) औषधांच्या किमतीवर
(2) कामगारांच्या पगारावर
(3) औषधांना मिळणाऱ्या मान्यतेवर
(4) देशी औषधांच्या निर्मितीवर
प्रफुल्लचंद्रांनी उत्पादन केलेल्या औषधांवर देशी डॉक्टरांचा विश्वास का बसत नसे?
(1) ती औषधे महागडी होती.
(2) ती देशी औषधे होती.
(3) ती औषधे दर्जेदार नव्हती.
(4) त्या औषधांनी आजार बरा होत नव्हता.
ब्रिटिशांनी प्रफुल्लचंद्रांना सर ही पदवी दिली कारण....
(1) त्यांनी औषधाचा कारखाना काढला.
(2) त्यांच्या औषधांना मान्यता मिळाली.
(3) औषधांची निर्मिती केली.
शेगांत कर्नल टावविले
Answers
Answered by
11
1) कारखान्यात तयार होणाऱ्या औषधांचा खप कशावर अवलंबून आहे ?
देशी औषधांच्या निर्मितीवर
______________________________
2) प्रफुल्लचंद्रांनी उत्पादन केलेल्या औषधांवर देशी डॉक्टरांचा विश्वास का बसत नसे?
ती देशी औषधे होती.
______________________________
3) ब्रिटिशांनी प्रफुल्लचंद्रांना सर ही पदवी दिली कारण....
कामावर निष्ठा ठेवून नव्या नव्या क्षेत्रांत कर्तुत्व दाखविले.
______________________________
ɦσρε เƭ ωเℓℓ ɦεℓρ ყσµ..!
Answered by
11
1) कारखान्यात तयार होणाऱ्या औषधांचा खप कशावर अवलंबून आहे ?
देशी औषधांच्या निर्मितीवर
2) प्रफुल्लचंद्रांनी उत्पादन केलेल्या औषधांवर देशी डॉक्टरांचा विश्वास का बसत नसे?
ती देशी औषधे होती.
3) ब्रिटिशांनी प्रफुल्लचंद्रांना सर ही पदवी दिली कारण....
कामावर निष्ठा ठेवून नव्या नव्या क्षेत्रांत कर्तुत्व दाखविले.
ɦσρε เƭ ωเℓℓ ɦεℓρ ყσµ..!
Similar questions