135° मापाच्या पूरक कोनाचे माप काढा.
Answers
Answered by
7
पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.
135° चा पूरक कोन =
180° - 135°= 45°
Similar questions